January 14, 2025
कृषी बातम्या कृषी सल्ला महाराष्ट्र

Land Record १८८० पासून चे जुने सातबारा फेरफार पहा आपल्या मोबाईलवर

  2 February  2022 by 

 सध्याच्या काळात एखादी जमीन खरेदी करायची म्हटलं, की त्या जमिनीसंदर्भाचा इतिहास माहीत असणे आवश्यक ठरते; अन्यथा शेवटी लाखो रुपये मोजून खरेदी केलेल्या जमिनीबाबत अनेक कोर्टकचेऱ्यांची वारी करावी लागते. त्यामुळे खरेदीपूर्वी जमीन मूळ कुणाची होती, त्यात वेळोवेळी काय बदल होत गेले याची माहिती असावी लागते. यासाठी फेरफार, सातबारा खाते उतारे मिळवावे लागतात. पूर्वीही कागदपत्रे जमिनीचा पूर्वेइतिहास मिळवण्यात अडचणी येत असत

१८८० पासून चे जुने सातबारा फेरफार पाहण्यासाठी ; येथे क्लिक करा

  ही माहिती, सातबारा, फेरफार, खाते उतारे संबंधित तहसील आणि भूमी अभिलेख कार्यालयात 1880 पासून उपलब्ध आहेत. आता ही माहिती शासनाने ऑनलाइन उलब्ध करून दिली आहे. संबंधित पोर्टलवर गेल्यावर आपल्याला आवश्यक जमिनीसंबंधीची माहिती मिळणे सोयीस्कर झाल्याने अनेकांची तहसील भूमी अभिलेख कार्यालयांची वारी थांबणार आहे Land Record.

 १८८० पासून चे जुने सातबारा फेरफार पाहण्यासाठी ; येथे क्लिक करा

Related posts

Free Electricity : अरे व्वा, आता तुम्हाला संपूर्ण उन्हाळ्यात मोफत वीज मिळेल! फक्त ‘हे’ काम करा.

Admin

महाराष्ट्र शेतकरी पुरेसे उत्पादन का देत नाहीत शेती पासून

Admin

महाराष्ट्राची संपूर्ण माहिती

Admin

Leave a Comment