January 18, 2025
कृषि उद्योग

Goat Farming | १० शेळ्या आणि १ बोकडासाठी मिळणार १०० टक्के अनुदान शासन निर्णय पहा

 नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण वेळोवेळी नवनवीन बातम्या पाहत असतो. आपण आश्या च ऐका बातम्या मधून एक आज नवीन व आपल्याला उपयुक्त असणारी बातमी आम्ही घेऊन आलेलो आहोत शेतकरी बंधूंनो. वेगवेगळ्या योजना पाहत असतो ही योजना खूप भारी आहे शेतकरी बंधूंनो, आपण आज घेऊन आलो आहोत, ती म्हणजे शेळी पालन योजना (Goat Farming). ही योजना कोणासाठी आहे? या योजनेचे फायदे काय? कोणाला या योजनेचा लाभ मिळणार आहे? याचा अर्ज कोठे व कसा करायचा? संपूर्ण माहिती आपण आज या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. शेतकरी बंधूंनो माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा तर चला पाहुयात संपूर्ण माहिती आज मित्रांनो.

👉 शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा 👈

शेळीपालन म्हणजे शेतीला एक जोडधंदाच म्हणता येईल आपल्याला मित्रांनो. शेतकऱ्यांना त्यांचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी शेतीला पूरक काही ना काही जोडधंदा करावा लागतो, तर असा एक जोडधंदा म्हणजे शेळीपालन. जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक संकटापासून वाचता येते मित्रांनो. तर या शेळीपालनासाठी सरकार १०० टक्के अनुदान (Goat Farming) देत आहे. १० शेळ्या व १ बोकड या गटासाठी ५ लाखापर्यंत सरकार अनुदान देत आहे..महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार शेळी व बोकड खरेदी करण्यासाठी ५ लाख रुपयांचे अनुदान शेतकऱ्याला देण्यात येणार असून याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात आलेली आहे मित्रांनो.

Related posts

कृषि आधारित लघु उद्योग

Admin

महाराष्ट्र शेतकरी पुरेसे उत्पादन का देत नाहीत शेती पासून

Admin

Maharashtra Farmers to Receive Solar-Powered Agricultural Feeders for Uninterrupted Day-Time Power Supply

Admin

Leave a Comment