January 14, 2025
Uncategorized

कर्ज खात्याला आधार लिंक कसे करायचे

 

कर्जमाफीसाठी शासनाने आधार लिंक हे बंधनकारक केले आहे आपल्या कर्ज खात्याला आधार लिंक करून घेण्यासाठी खालील व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आहे

बँकेने आपल्या कर्ज खात्याला आधार लिंक केले आहे की नाही याचा पुरावा म्हणून आपल्याकड एक वोसी  त्यावरती बँकेचे स्टॅम्प आणि सिग्नेचर असणे बंधनकारक आहे हे आपण बँकेत जाऊन आधार कार्डची झेरॉक्स पासबुकची झेरॉक्स आणि फॉर्मची झेरॉक्स घेऊन फॉर्मवर वोसी घेणे बंधनकारक आहे

फॉर्म डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Related posts

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना |

Admin

(EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2859 जागांसाठी मेगा भरती

Admin

गुंतवणूक करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवणे आहेत गरजेच्या…

Admin

Leave a Comment