जमीनीचा NA करा फक्त 100 रुपयात (Land Record Maharashtra) राज्याचा जसजसा विकास होत आहे, त्याच्याबरोबर विकासासाठी, राहण्यासाठी, उद्योग व्यवसायासाठी मोठया प्रमाणावर जागेची मागणी वाढत आहे. परंतु जेव्हा एखाद्या शेतीत असे प्रकल्प करायचे असेल तर ते राज्याच्या नियमानुसार करता येत नाही. त्यासाठी आगोदर शेत जमिनीचे अकृषी (Land Record Maharashtra) म्हणजे नॉन ऍग्रिकल्चरल म्हणजे NA करावे लागते. अनेक सामान्य लोकांना ही प्रक्रिया माहित नसते. आज आपण एनए करण्यासाठी कोणती प्रत्रत आवश्यक असते, ती कशी करावी लागते, (Land Record Maharashtra) या विषयी खाली दिली आहे