January 18, 2025
Uncategorized

Farmer loan Big Update ; शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ३ लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार शासनाचा नवीन निर्णय आलं

 Big Update

Farmer loan Big Update ; शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ३ लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार शासनाचा नवीन निर्णय आलं

March 25, 2023 by 
Farmer loan Big Update  : मित्रांनो खरंच जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा नक्की शेवटपर्यंत पहा ज्या शासन निर्णय मध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे सन 2022 23 मधील अर्थसंकल्पीय तरतुदीचे वितरण करणे बाबत डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना सर्वसाधारण घटकासाठी अर्थसहाय्य म्हणून महाराष्ट्र शासन सहकार व पनन वस्त्र उद्योग विभागांतर्गत पाच डिसेंबर 2022 रोजी हा निर्णय घेण्यात अला.

येथे क्लिक करा 

आलेल्या मित्रांनो या निर्णयामुळे अनेक शेतकरी बांधवांना नक्की दिलासा मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ एस्केप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्व माहिती सविस्तरता या ठिकाणी देण्यात आलेली आहे प्रस्तावनामध्ये माहिती देण्यात आली

 

येथे क्लिक करा 

लग्नाच्या हंगामात सुरु करा ‘हा’ भन्नाट व्यवसाय; दरमहा होणार लाखोंची कमाई

 

राज्यातील शेतकऱ्यांना सहकारी कृषी पतसंस्थामार्फत राज व्याज दरात वसुलीशी निगडित प्रस्तानात्मक सवलत देण्याचा निर्णय शासनाने दिनांक 24 11 1988 च्या शासन निर्णय घेतला आहे त्यानुसार दिनांक दोन 11 1991 च्या शासन निर्णयानुसार डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना दिनांक 1 4 1990 पासून ते कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना लागू करण्यात आली आहे. Farmer loan Big Update 

 

येथे क्लिक करा 

 

या योजनेअंतर्गत सहकारी कृषी पतसंस्थेकडून पीक कर्ज घेणाऱ्या व त्याची प्रतिवर्षी 30 जून पर्यंत संपूर्ण परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज सवलत देण्यात येत आहे.

 

Related posts

नाविन्यपूर्ण योजनांचे अर्ज सुरु | Navinyapurna Yojana

Admin

What is the difference between a token and a Bitcoin?

Admin

दिलासादायक! शेतकऱ्यांना होणार 5 लाख सौर पंपांचं वाटप; नेमक्या तरतूदी काय? | PM Kusum Yojana

Admin

Leave a Comment