March 26, 2023 by admin
Gram Panchayat New Salary : सरपंच आणि उपसरपंच पगार “इतक्या” रुपयांनी वाढले
गावाच्या बाबतीमध्ये सरपंच आणि उपसरपंच पगार वाढलेले आहेत.आपण ऐकल असेलच. मित्रांनो यासंबंधी एक शासन निर्णय जाहीर झालेला आहे. आणि त्यासंबंधी आज आपण माहिती घेणार आहोत की नेमका सरपंच आणि सरपंचाचा किती रुपयांनी पगार वाढला आहे. तुमच्या सरपंचाला उपसरपंचाला किती पगार मिळतो. हे फार महत्त्वाचा आहे कारण की गावाच्या विकासाची जिम्मेदारी ही सरपंचावर त्यांनी सरपंचावर असते अशा वेळेस या लोकांना पगार मिळतो तरी किती नेमका आणि मग यामधून त्यांना काय मानधन मिळतं असं प्रश्न तुम्हाला जर पडलेला असेल मित्रांनो तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आज आम्ही देणार आहोत तर आपण सर्व माहिती सविस्तर वाचून घ्यावी मित्रांनो. Gram Panchayat New Salary
गावातील सरपंच आणि उपसरपंच यांचे पगार वाढले आता मिळणार एवढा पगार
सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 2019 व 20 या आर्थिक वर्षांमध्ये सरपंचाच्या पगारात वाढ करण्यात आली आहे. जून 2019 मध्ये दिलेल्या प्रस्ताव प्रचंड वाढीचा होता. सरपंच उपसण्याचे पगार किती वाढले Gram Panchayat New Salary मित्रांनो सरपंच म्हणजे आपल्याला गावातील आपण निवडून दिलेला एक नागरिक त्या च्या कडे आपण आपल्या गावाचा कारभार देतो आपल्या गावातील आपण त्याला सरपाच केलेले असते जनतेचे काम करण्यासाठी तर आपल्या गावातला सरपंच ते काम नीट व्यवस्थित पर पडत आस्तो मित्रांनो.Gram Panchayat New Salary
ग्रामपंचायत मानधन हेवढे असते.
ग्रामपंचायत मानधन लोकसंख्या 0-2000
सरपंच मानधन ₹ 3000 ₹ प्रति महिना असतो उपसरपंचचा पगार ₹ 1000 प्रति महिना असतो सरकारी अनुदानाची टक्केवारी ७५% असतो सरपंच अनुदान रक्कम ₹ 2250 असतो उपसरपंच अनुदान रक्कम ₹ 750 असतो
2001 मध्ये 8000 लोकसंख्या असलेल्या.Gram Panchayat New Salary