January 14, 2025
Uncategorized

MSRTC Free Travelling Scheme : हे कार्ड असेल तर सर्वांना मिळेल एसटीचा मोफत प्रवास, हि आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

 March 8, 2023 by 

MSRTC Free Travelling Scheme : काही दिवसापूर्वीच महाराष्ट्र शासनाने 75 वर्ष वरील नागरिकांना संपूर्ण मोफत प्रवास देण्याची घोषणा केली होती आणि ती योजना राबवली सुद्धा यामुळे सर्वसामान्य व वयस्कर लोकांना याचा भरपूर फायदा झाला आहे.

 

पण याच्यामध्ये गैरप्रकार सुद्धा भरपूर प्रमाणात दिसत आहे आणि या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने पुन्हा एकदा स्मार्ट कार्ड योजना राबविले आहे.

 

ही स्मार्ट कार्ड योजना 31 मार्च 2023 पर्यंत चालू राहणार आहे यामध्ये सर्व पात्र नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा मिळणार आहे हे कार्ड फिनो पेमेंट बँक व इतर खाजगी कंपनी मिळून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सोबत कार्य करतात.

👇👇 येथे क्लिक करा👇👇

 शेतकरी प्रोत्साहन योजना 50 हजार प्रोत्साहन अनुदानाची तिसरी यादी जाहीर

MSRTC Free Travelling Scheme

 

हे स्मार्ट कार्ड जर नागरिकाकडे असेल तर नेहमी तुम्हाला पैसे बाळगण्याची गरज पडत नाही त्यामध्ये टॉप-अप सुविधा सुद्धा दिलेले असते त्यामुळे त्या कार्डवर तुम्ही एकदा रिचार्ज मारले की 2000 पर्यंत लिमिट ठेवलेले आहे.

 

👇👇 येथे क्लिक करा👇👇

 राशन कार्ड धारकांना आता मिळणार दुप्पट रेशन मिळणार आहे.

 

तोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये मोफत प्रवास करू शकणार आहात स्मार्ट कार्डची नोंदणी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे यासाठी संबंधित परिवहन कार्यालयाशी तुम्हाला संपर्क साधावा लागेल.

 

एसटी महामंडळाने गैरप्रकार ला आळा घालण्यासाठी स्मार्ट कार्ड योजना चालू केल्याने ही योजना 31 मार्च 2023 पर्यंत याची मुदतवाढ देण्यात आले आहे सवलत धारकाने एसटीचे स्मार्ट कार्ड नसले तरी सवलती मध्ये प्रवास करता येणार आहे.

 

👇👇 येथे क्लिक करा👇👇

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! आता जमिनीचा सातबारा होणार आधारशी लिंक

 

पण एसटीचे स्मार्ट कार्ड विविध योजनेच्या कामासाठी तुम्ही वापरले जाऊ शकता.

हे कार्ड जर असेल तर एसटी महामंडळातर्फे दिव्यांग.

म्हणजे अपंग उमेदवारांना जेष्ठ नागरिकांना.

राज्याचे पुरस्कार प्राप्त नागरिकांना शालेय विद्यार्थ्यांना अशा 29 समाज .

घटकांना एसटीच्या प्रवासामध्ये सवलत मिळणार आहे.

 

स्मार्ट कार्ड धारकामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त आहे.

त्या कालो काल विद्यार्थ्यांची संख्या आहे इतर नागरिक या स्मार्ट कार्डचा उपयोग करत नाहीत.

तरी सर्वांनी 31 मार्च 2023 पूर्वी स्मार्ट कार्ड काढून घ्यावे.

असे निवेदन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

Related posts

रेशन कार्ड धारकांना मोठा झटका बसणार आहे. सरकारने नवे नियम (Ration Card Rule) जारी केले आहेत.

Admin

कोकम सरबताचे फायदे आणि रेसिपी

Admin

नवीन वर्षात रेशनकार्ड धारकांना 2500 रुपये रोख मिळणार आहे

Admin

Leave a Comment