नाविन्यपूर्ण योजनांचे अर्ज सुरु | Navinyapurna Yojana
राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित आणि बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी मित्रांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन त्यांना शाश्वत भांडवलाचा पर्याय उपलब्ध करुन देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने विविध...